तिरोडा: लाखेगावात 11 नोव्हेंबरला ‘कालिंदा को फांसी’ नाट्यप्रयोग
Tirora, Gondia | Nov 11, 2026 लाखेगाव येथे 11 नोव्हेंबरला दिवाळी निमित्त मंडई कार्यक्रम आणि रात्री ‘कमल तुफान उर्फ कालिंदा को फांसी’ नाट्यप्रयोग होणार आहे. आयोजन ग्रामपंचायत चौकात असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावावी, असे आवाहन करण्यात आले आहे.