सावनेर: खापरखेडा गॅंगवॉर प्रकरणातील मुख्य आरोपी ची घर झडती
Savner, Nagpur | Aug 9, 2026 खापरखेडा मुख्य बाजारपेठ गँगवार प्राणघातक हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपी पैकी आरोपी हेमंत उर्फ सुदामा मधुकर चापाडहाके व इतर आरोपीच्या घराची रविवार ९ ऑगस्टला रात्री खापरखेडा पोलिसानी झडती घेतली यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त होता.