तिरोडा: तिरोडा शहरात मोकाट जनावरांना रिफ्लेक्टर बॅण्ड लावण्याचं अभियान सुरू
Tirora, Gondia | Nov 11, 2026 शहरात मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी शिवनीती संस्थेने पोलिसांच्या सहकार्याने रिफ्लेक्टर बॅण्ड लावण्याचा उपक्रम सुरू केला आहे. ९ नोव्हेंबरला पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांच्या नेतृत्वात अभियानाला सुरुवात झाली.