फुलंब्री: गणोरी येथे सुमारे 400 बांधकाम कामगारांना साहित्याच्या किटचे वाटप, आमदार चव्हाण यांची उपस्थिती
फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथे सुमारे 400 बांधकाम कामगारांना साहित्याचे किटचे वाटप करण्यात आले. आमदार अनुराधा चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कामगारांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले.