क्षयरोग म्हणजे काय?
क्षयरोग हा Mycobacterium tuberculosis या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. तो मुख्यतः फुफ्फुसांवर (Pulmonary TB) परिणाम करतो, पण शरीरातील इतर अवयवांनाही होऊ शकतो.
12 views | Raigad, Maharashtra | Mar 23, 2026 कसा पसरतो? TB असलेल्या व्यक्तीने खोकल्यावर, शिंकताना किंवा बोलताना हवेत सूक्ष्म जंतू पसरतात हे जंतू श्वासाद्वारे इतरांच्या शरीरात जातात ३. लक्षणे (Symptoms)