Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Gujarat
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मारपीट
Jharkhand
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Crimenews

पावसाळ्यातील आजार व त्यांची प्रतिबंधात्मक माहिती पावसाळ्यात साचलेले पाणी, दूषित पाणी, अस्वच्छता आणि वाढलेली आर्द्रता यामुळे अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो.

52 views | Raigad, Maharashtra | Jul 21, 2026
प्रमुख आजार डेंग्यू – एडिस डासाच्या चाव्यामुळे होतो. मलेरिया – अॅनोफिलीस डासाच्या चाव्यामुळे होतो. चिकनगुनिया – एडिस डासामुळे होतो. लेप्टोस्पायरोसिस – उंदरांच्या लघवीने दूषित पाण्याच्या संपर्कातून होतो. अतिसार व गॅस्ट्रोएन्टरायटिस – दूषित अन्न व पाण्यामुळे होतो. टायफॉइड – दूषित पाणी व अन्नामुळे होतो. कावीळ (हिपॅटायटिस A/E) – दूषित पाण्यामुळे होऊ शकते. सर्दी, खोकला, ताप व व्हायरल इन्फेक्शन – हवामानातील बदलामुळे व

MORE NEWS