जाफराबाद: टेंभुर्णी जाफराबाद मुख्य रोडवर 2 दुचाकींचा वेगवेगळा अपघात, 2 जण गंभीर जखमी
आज दिनांक 20 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते जाफराबाद या मुख्य रोडवर दोन दुचाकींचा वेगवेगळा अपघात झाला जो यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहे, यात एका दुचाकीचा चालकाचा दुचाकी वरील ताबा सुटून जागी रोडच्या साईडला जाऊन पडली, तर दुसरा दुचाकी स्वराचा गतिरोधकावरून दुचाकी आढळल्याने अपघात झाला, या दोघांवरही जाफराबाद येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून,प्रकृती स्थिर आहे मात्र नावे कळू शकलेली नाही.