उत्तराखंडमध्ये घोड्याचा कहर; वाहनांना धडक, अनेक जखमी
उधमसिंह नगर, उत्तराखंड: तांगा चालक घोड्यावरून खाली पडल्यानंतर घोडा नियंत्रणाबाहेर जाऊन रस्त्यावर सुसाट धावू लागला. या घोड्याने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. अचानक घोडा वाहनांमध्ये घुसल्याने रस्त्यावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
#UttarakhandNews #UdhamSinghNagar #HorseTerror #RoadAccident #BreakingNews
Pune City, Pune | Sep 12, 2026