MPSC प्रश्नपत्रिका फुटीचा संताप! संभाजी ब्रिगेडकडून सचिवांचा चेहरा काळ्या रंगाने रंगवला
एमपीएससी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपामुळे विद्यार्थ्यांचा संताप वाढत आहे. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू असतानाच संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी नवी मुंबईतील एमपीएससी कार्यालयात सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या चेहऱ्यावर काळा रंग फासला.
प्रश्नपत्रिका फुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणात आयोगातील काही अंतर्गत व्यक्तींचा सहभाग असण्याचा आरोपही करण्यात आला आहे.
MPSC कार्यालयात सचिवांच्या चेहऱ्यावर काळा रंग!
प्रश्नपत्रिका फुटीवर विद्यार्थ्यांचा संताप
MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्याची मागणी
संभाजी ब्रिगेड आक्रमक, MPSC कार्यालयात आंदोलन
#MPSC #MPSCExam #DrugInspector #MPSCNews #PaperLeak #MaharashtraNews #StudentProtest #SambhajiBrigade #PuneNews #MumbaiNews
Pune City, Pune | Sep 12, 2026