मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न? VIDEO व्हायरल, मदतीसाठी धावून येणार कोण?
सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडिओमुळे सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. व्हिडिओमध्ये एक मुलगी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, तर काही पुरुष तिला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.
मुलीला जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न?
मदतीसाठी हाक... पण कुणी थांबलं का?
VIDEO व्हायरल, सुरक्षेवर गंभीर प्रश्न
संकटात असलेल्या व्यक्तीला मदत कोण करणार?
विशेष म्हणजे, घटनास्थळावरून इतर वाहनेही जाताना दिसत आहेत. त्यामुळे, एखादी व्यक्ती रस्त्यावर मदतीसाठी हाक मारत असेल, तर आजूबाजूचे लोक किंवा वाहनचालक पुढे येऊन मदत करणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र, व्हिडिओचे ठिकाण, वेळ आणि संपूर्ण संदर्भाची स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.
#AmrutaFadnavis #ManojJarangePatil #MarathaReservation #MumbaiProtest #MarathaAndolan #MaharashtraPolitics #BreakingNews #PoliticalNews
Pune City, Pune | Sep 12, 2026