कुडाळ: सिंधुदुर्गमध्ये 50 हजार हेक्टरांपैकी नुकसानभरपाईसाठी पंचनामे अजून अपूर्ण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 50,723 हेक्टर लागवडीपैकी 26,517 हेक्टरचं पंचनामे पूर्ण. शेतकऱ्यांची सरसकट पंचनामे आणि नुकसानभरपाईसाठी प्रशासनाकडे मागणी. पालकमंत्री नितेश राणे यांनी पंचनाम्यांसाठी मुदतवाढ आणि सरसकट पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.