सावनेर: सावनेर येथील पंचायत समितीच्या सभागृहात तालुका कृषी विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव व संत्रा उत्पादक शेतकरी कार्यशाळा
Savner, Nagpur | Aug 21, 2026 या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कृषी विभागातील अधिकारी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते