कुही: परसोडी राजा शिवारात वाघाने केली 2 जनावरांची शिकार,1 जखमी
Kuhi, Nagpur | Oct 17, 2026 गावाशेजारी बांधून ठेवलेल्या जनावरांवर वाघाने हल्ला करून 1 बैल व 1 गायीची शिकार करून 1 बैल जखमी झाल्याची घटना परसोडी राजा शिवारात 17 आक्टोंबर शनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.