रामटेक: सोनेघाट शेत शिवारात जुगार अड्ड्यावरील धाडीत दहा जुगारी ताब्यात
Ramtek, Nagpur | Oct 21, 2026 पोलीस स्टेशन रामटेक हद्दीतील सोनेघाट शेत शिवारात रामटेक पोलिसांनी धाड टाकत दहा जुगारांसह सात हजार नव्वद रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला असल्याची माहिती बुधवार दिनांक 21 सप्टेंबरला रामटेक पोलिसांनी दिली. याप्रकरणी रामटेक पोलीस स्टेशन येथे दहाही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.