सावनेर: पोलीस स्टेशन खापा अंतर्गत प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई
Savner, Nagpur | Aug 14, 2026 कोबी नाकाबंदी दरम्यान जवाहर टी पॉइंट खापा येथे पोलिसांनी मध्य प्रदेशातून नागपूरकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू पान मसाला व गुटखा असा एकूण दोन लाख 88 हजार 24 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला ही कारवाई 12 ऑगस्ट रोजी पहाटे तीन ते चार वाजता च्या सुमारास करण्यात आली