Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

कन्नड: अंजना पळशी प्रकल्पाचे पाणी कालव्यातून सोडताच तलाव तुडुंब; शेतकऱ्यांचा जल्लोष

कन्नड तालुक्यातील अंजना पळशी मध्यम प्रकल्प येथून डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आल्याने नाचनवेल–आमदाबाद शिवारातील चीझकोरी व आमदाबाद तलाव उन्हाळ्यातही भरले आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी जलपूजन करून आनंद साजरा केला

MORE NEWS