जरांगेंचं मुंबईत आंदोलन होणार! फडणवीस काय म्हणाले? Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका घेतली आहे. 12 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करण्याची तयारी सुरू असून, आझाद मैदानासाठी परवानगी मागण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकार घटनात्मक आणि कायदेशीर चौकटीत मागण्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाबाबत फडणवीसांची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जरांगेंचं मुंबई आंदोलन होणार!
फडणवीसांनी जरांगेंना काय सांगितलं?
मराठा आरक्षणावर पुन्हा संघर्ष पेटणार?
मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांची भूमिका
#ManojJarangePatil #DevendraFadnavis #MarathaReservation #MarathaAndolan #MumbaiProtest #MaharashtraPolitics #AzadMaidan #PoliticalNews #BreakingNews
Pune City, Pune | Sep 12, 2026