केळापूर: केळापूर येथील जगदंबा संस्थानात आमदार राजूभाऊ तोडसाम यांचा भावूक दर्शन
आमदार प्रा. राजूभाऊ तोडसाम यांनी केळापूरच्या श्री जगदंबा संस्थानात दर्शन घेतले. त्यांनी मातेच्या कृपेची प्रार्थना करत शेतकरी आणि नागरिकांच्या सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद घेतला.