लातूर: लातूरमध्ये ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा १६ नोव्हेंबरपासून, दिसणार १५ नाटके
Latur, Latur | Nov 11, 2026 ६५ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा लातूरमध्ये १६ नोव्हेंबरला सुरू होत आहे. या प्राथमिक फेरीत लातूर, उदगीर आणि परिसरातील १५ नाटकं सादर होतील. स्व. दगडोजी देशमुख सभागृहात दररोज रात्री ७ वाजता नाट्यप्रयोग पाहायला मिळतील.