पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत गोसावी, सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच मंत्रालयीन कर्मचारी उपस्थित होते.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #PanditJawaharlalNehru #ratnagiri #RatnagiriPolice
28 views | Ratnagiri, Maharashtra | Nov 14, 2026