सावनेर: तेल कामठी शिवारात बिबट्याने तीन वर्षाचे गायीचे पिल्ले केले फस्त
Savner, Nagpur | Aug 18, 2026 मौजा तेलकामठी येथील शिवारातील शेतकरी ओमकार लक्ष्मण ढवळे वय साठ वर्षे यांच्या शेतातील बांधून असलेल्या गोठ्यातील तीन वर्षाचे गायीचे पिल्ले दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी रात्री बिबट्याने फस्त केले शेतकरी सकाळी 18 ऑगस्टला दूध काढण्यासाठी गेला असता त्याने ते बघितले या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले