जुन्नरला मुसळधार पावसाचा तडाखा ; ढगफुटीसदृश पावसाने नागरिकांची तारांबळ...
.
.
पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि परिसर परिसरात अचानक हवामानात बदल होऊन मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. अत्यंत कमी वेळेत झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यातील ओढे, नाले आणि नद्यांना पूर आला आहे. भररस्त्यातून पाण्याचे लोंढे वाहत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली.
या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांतील घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याची माहिती समोर येत आहे.
.
.
.
#Junnar #JunnarRain #Cloudburst #PuneWeather #RainUpdate #MaharashtraRain #BreakingNews #Monsoon2026
.
.
Junnar Rain Update, Junnar Cloudburst News, Pune Rain Live Today, Junnar Heavy Rainfall, Malshej Ghat Rain, Pune District Weather, Marathi News Video, Junnar News Today, Cloudburst In Maharashtra, Rain Damage Junnar, जुन्नर मुसळधार पाऊस, जुन्नर ढगफुटी, पुणे पाऊस अपडेट, नुकसान भरपाई जुन्नर
Haveli, Pune | Jun 23, 2026