केतन अग्रवाल खूनप्रकरणी सिया गोयल, चेतन चौधरी लोणावळा पोलिस ठाण्यात ; तपासाला वेग...
.
.
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचा तपास आता अंतिम टप्प्यात पोहचला आहे. लोहगडावरून पाय घसरून केतनचा मृत्यू झाल्याचा जो आधी कांगावा करण्यात आला होता, तो एक थंड डोक्याने रचलेला कट असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तपासासाठी आणण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी आधीपासूनच संगनमताने केतनला वाटेतून हटवण्याचा कट रचला होता. १७ कोटींच्या शाही लग्नाची तयारी सुरू असतानाच हे धक्कादायक हत्याकांड घडवून आणले गेले. आता पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून, या कटात आणखी कोणाचा सहभाग होता का? याची कसून चौकशी केली जात आहे. पाहा लोणावळा पोलीस ठाण्यातून थेट अपडेट्स!
.
.
.
#KetanAgarwalCase #SiyaGoyal #ChetanChoudhary #LonavalaPolice #LohagadFort #PuneCrime #BreakingNews #JusticeForKetan
Haveli, Pune | Jun 23, 2026