सायबर जनजागृती महिना – ऑक्टोबर २०२६
१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ हा कालावधी राज्यभरात ‘महाराष्ट्र सायबर जागरूकता महिना’ म्हणून पाळला जात आहे. वाढत्या डिजिटल युगात सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी सायबर सुरक्षेबाबत सजग व सतर्क राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) यांनी केले आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, OTP, पासवर्ड किंवा बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधावा. तसेच सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन व मदतीसाठी ‘रत्नसेतू’ WhatsApp Chatbot – 9371415612 वर संपर्क साधावा.
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS Maharashtra Cyber #cybersecurity #mahacyber #ratnagiri #ratnagiripolice