मौदा: अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या 2 आरोपीविरुद्ध मौदा पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Oct 3, 2026 गुप्त माहितीच्या आधारे मौदा पोलीसांच्या पथकाने अंमली पदार्थ सार्वजनिक ठिकाणीचिलमीत भरून सेवन करणाऱ्या 2 आरोपीस ताब्यात घेऊन मौदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.