मौदा: अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Aug 19, 2026 गुप्त माहितीच्या आधारे अरोली पोलिसांच्या पथकाने अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली.