माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पुणे पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अंमलदार सुरेश मारुतीराव कांबळे यांच्या निधनानंतरही पैशांसाठी केईएम (KEM) रुग्णालय प्रशासनाने तब्बल 12 तास त्यांचा मृतदेह अडवून धरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
2 विमा पॉलिसी (पोलीस प्लॅन आणि बजाज) असूनही आणि 50 हजार रुपये रोख भरलेले असतानाही केवळ 3.5 लाख रुपयांच्या बिलासाठी रुग्णालयाने आडमुठी भूमिका घेतली. संकटात पोलिसांना हाक मारणाऱ्या रुग्णालयाचा हा दुटप्पीपणा का?
या अमानवी प्रकारावर टाईम्स ऑफ महाराष्ट्रचे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांनी थेट KEM HOSPITAL प्रशासनाला खडेबोल सुनावत जाब विचारला आहे. दोषी प्रशासनावर तात्काळ कठोर कारवाई व्हावी, हीच मागणी!
Pune Police, KEM Hospital Pune, Times of Maharashtra, Muzzammil Shaikh, Pune News, Maharashtra News, Hospital Negligence, Justice for Police, Breaking News Pune, Marathi News
#PuneNews #KEMHospital #PunePolice #TimesOfMaharashtra #MaharashtraNews
Pune City, Pune | Nov 22, 2026