माणुसकीला काळीमा फासणारी घटना!
विमा, पोलीस प्लॅन आणि 50000 रु. रोकड भरूनही पोलीस अंमलदारच्या Dead Body ची अडवणूक; 3.5 लाखांसाठी KEM Hospital आडमुठेपणा, रात्री उशिरापर्यंत मृतदेह ताब्यात नाही
बंडगार्डन पोलीस स्टेशनमधील कर्तव्यदक्ष पोलीस अंमलदार सुरेश मारुतीराव कांबळे (वय ५६) यांचे आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या KEM Hospital निधन झाले.
2 विमा पॉलिसी (पोलीस प्लॅन व बजाज अलियान्झ) असून आणि कालच 50000 रुपये रोख भरलेले असतानाही, केईएम रुग्णालय प्रशासनाने 3.5 लाख रुपयांच्या बिलासाठी रात्री उशिरापर्यंत त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही.
टाईम्स ऑफ महाराष्ट्राचे मुख्य संपादक मुज्जम्मील शेख यांनी विचारला केम हॉस्पिटलच्या प्रशासनाला जाब
Read More Comment
Pune Police, KEM Hospital Pune, Bandgarden Police Station, Suresh Kamble, Times of Maharashtra, Pune News, Hospital Negligence, Police Plan, Bajaj Allianz, Manoj Gavhane, Pune Collector
Pune City, Pune | Nov 22, 2026