जपानमधील साकुराजिमा ज्वालामुखी पुन्हा सक्रिय; यंदाचा ३५ वा स्फोट, आकाशात १,२०० मीटर उंच राखेचा ढग!
जपान : जपानमधील साकुराजिमा ज्वालामुखीचा आज पुन्हा उद्रेक झाला. यंदाचा हा ज्वालामुखीचा ३५ वा स्फोटक उद्रेक ठरला आहे. या उद्रेकानंतर मिनामिदाके क्रेटरमधून सुमारे १,२०० मीटर उंचीपर्यंत राखेचा प्रचंड ढग आकाशात पसरला.
#Japan #SakurajimaVolcano #VolcanicEruption #NaturalDisaster #WorldNews