पुण्यात फक्त PMPML नाही तर मेट्रो पण बंद पडते आणि प्रवाशांची धावपळ होते (शेवटी मशीन आहे, येवढं तेवढं होणारच की...)
सदरील प्रकार कशामुळे घडला याबाबत अद्याप पर्यंत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
Video Courtesy: @rohituniverse07
#pune #punemetro #punemetrofail #punemetrorailproject #checkmatetimes