परतूर: परतुर शहरातील मंठा चौफुली परिसरात असलेल्या शेत शिवारात पावसाअभावी खरीप पिके लागली सुखु
Partur, Jalna | Sep 9, 2026 आज दिनांक 9 सप्टेंबर 2026 वार बुधवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास परतूर तालुक्यातील व शहरातील परिसरात असलेल्या शेत शिवारात पावसाअभावी शेतकऱ्याने खरिपात केलेली सोयाबीन पीक सुकत असल्याची पाहायला मिळाली आहे, यासह संपूर्ण तालुक्यासह परिसरातील हजारो हेक्टर वरील खरीप पिके हे धोक्यात सापडले आहे कारण मागील एक महिन्यापासून पावसाने दांडी मारल्याने ही परिस्थिती शेतशिवारात निर्माण झाली आहे, यामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे.