Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim

भोकरदन: कुरेशी मोहल्ला रफिक कॉलनी येथे कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा, एका संशयिताला घेतले ताब्यात

Bhokardan, Jalna | Aug 2, 2025
आज दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता शहरात कुरेशी मोहल्ला रफिक कॉलनी मध्ये कत्तलखान्यावर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी व त्यांच्या टीमने कारवाई केली आहे.. या कत्तलखान्या संदर्भात अज्ञात व्यक्तींनी 112 वर कॉल करून कळवले होते कुरेशी मोहल्ला परिसरामध्ये जनावरांची कत्तल केली जात आहे , पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत त्या ठिकाणी बांधलेली 3 जनावरांची सुटका करून एका जनावराचे कापलेले मास ताब्यात घेत अरबाज अफजल कुरेशी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS