Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
���ादी
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Biharnews
Jodhpur
Fatehpur
Kanganaranaut
Amitshah
Meerut
Fire
Jhansi

भोकरदन: नळणी येथे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट

Bhokardan, Jalna | Jul 31, 2025
आज दिनांक 31 जुलै 2025 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5वाजता शरद पवार राष्ट्रवादी गटाचे भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांत पाटील दानवे यांनी नळणी ता.भोकरदन येथे सांत्वन पर भेट दिली आहे,श्रीरंग पाटील देठे यांच्या आई कै.ठकुबाई गोविंदराव देठे यांचे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या देठे पाटील परिवाराची भेट घेत सांत्वन केले आहे, याप्रसंगी नळणी येथील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे कार्यकर्ते व देठे पाटील परिवारातील सदस्य उपस्थित झाले होते.

MORE NEWS