भोकरदन: वरुड येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी दिली सांत्वन पर भेट
आज दि.30 जुलै 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी वरुड येथे सांत्वन पार भेट दिली आहे याप्रसंगी त्यांनी डॉक्टर राजू निवृत्ती साळवे यांचे वडील निवृत्ती गोपाल साळवे माजी सरपंच वरुड यांचे 4 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले असता या साळवे परिवाराला या दुखातून सावरण्यासाठी ही सांत्वन पर भेट देत साळवे परिवाराचे सांत्वन केले, याप्रसंगी साळवे परिवारातील सदस्य वरुड येथील गावकरी पदाधिकारी उपस्थित होते.