कुही: 2 गायी सह एका गोऱ्याची डोंगरगाव येथून चोरी
Kuhi, Nagpur | Sep 27, 2026 घरासमोर अंगणात बांधून ठेवलेल्या 2 गायी व 1 गोरा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली. त्यावरून पाचगाव पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.