सावनेर: भन्साळी टाकळी येथे कार व दुचाकीचा अपघात
Savner, Nagpur | Aug 12, 2026 पोलीस स्टेशन येणाऱ्या भन्साळी टाकळी येथे दिनांक 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास कारवा दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये दुचाकी चाला की गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळतात हीच ज्योती आधार फाउंडेशन टीम घटनास्थळी रवाना झाली तसेच पोलीस निरीक्षक ऋतुजा जाधव यांना माहिती देण्यात आली