रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने Mt. Friendship Expedition 2026 या हिमालयीन गिर्यारोहण मोहिमेत सहभागी झालेले होमगार्ड जवान श्री. आकाश प्रमोद पालकर यांनी आपल्या जिद्द, धैर्य आणि साहसाच्या जोरावर ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी श्री. आकाश पालकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
🏔️ श्री. आकाश पालकर यांच्या या यशाने महाराष्ट्र पोलीस दलासह रत्नागिरी पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.💐
CMO MAHARASHTRA Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ शिंदे Sunetra Pawar उदय सामंत Yogesh Ramdas Kadam महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police IGP Konkan Range Nitin Bagate IPS #friendshipexpedition #trekking #ratnagiri #ratnagiripolice
9 views | Ratnagiri, Maharashtra | Oct 6, 2026