गावाजवळ बांधुन ठेवलेल्या गायीवर वाघाने हल्ला करून 4 गायीची शिकार केल्याची घटना खोबना शिवारात घडली. सदर घटनेत पशुपालकाचे 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले.