‘पास आहे, पण जागा नाही!’; प्रगती एक्सप्रेसमधील दादागिरीविरोधात प्रवाशांचा आवाज
प्रगती १२१२६ पुणे ते मुंबई CSMT एक्सप्रेस MST पास असून बसू दिले नाही. असा आरोप एका प्रवाशाने केला असून विशेष म्हणजे बॅग ठेऊन जागा पकडून ठेवली जात होती. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे..
.
.
.
@IRCTCMinistryofRailways @GovernmentofIndia #PragatiExpress #CentralRailway #PuneToMumbai #DadagiriInTrain #PuneToMumbai #MumbaiToPune #SeatBlocking #Viralvideo