भिवापूर: नीलजपुरा परिसरात एक महिन्यापासून जंतयुक्त गढूळ पाणी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात
भिवापूर शहरातील प्रभाग क्रमांक 26 मधील निलज पुरा परिसरात मागील एक महिन्यापासून गढूळ आणि जंतयुक्त पाणी येत असून याबाबत दहा दिवसा अगोदर नगराध्यक्ष श्रीरामे व पाणीपुरवठा सभापती पिंटू श्रीरामे यांच्याकडे पुंडलिक महाजन सुरत जीव तोडे व परिसरातील नागरिकांनी नळाला येत असलेल्या खराब जनतेयुक्त पाणी त्यांना प्रत्यक्ष खराब पाणी दाखविण्यात आला या गंभीर आरोग्य विषयक प्रकटाची माहिती दिली परंतु या पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला