कुही: तारणा येथे विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण
Kuhi, Nagpur | Aug 16, 2026 तालुक्यातील ग्रामीण भागात असलेल्या मौजा तारणा येथे विविध प्रकारच्या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते. वृक्षांचे महत्त्व नागरिकांना पटवून देण्यात आले.