भिवापूर: भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 15 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्ष पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 26 सप्टेंबर रोजी नागपूर ग्रामीण जिल्हातील सर्व 24 पोलीस स्टेशन ला 665 रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परेड घेण्यात आली भिवापूर पोलीस स्टेशन अंतर्गत 15 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली