Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Bihar
���िहार
India
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Crimenews
Bareilly
Bcci
Agra
Breaking

पालघर: दोन दुचाकींची एरंबी बस स्टॉप नजीक समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू, एकजण जखमी

Palghar, Palghar | May 6, 2025
दोन दुचाकींचा सावरा- दुर्वेस मार्गावर समोरासमोर धडक झाल्याने भीषण असा अपघात घडला आहे. सुरज पालवा हा तरुण दुचाकी घेऊन जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटले व विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला एरंबी बस स्टॉप नजीक त्याच्या दुचाकीने धडक दिली. या अपघातात सुरज पालवा व अक्षय आडगा या दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. रुपेश गडक हा तरुण अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघात प्रकरण मनोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.