तिरोडा: तिरोडा नजीक पोलिसांना हुलकावणी देऊन चारचाकी वाहन चालक पळाला
Tirora, Gondia | Sep 9, 2026 मंगळवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग ७५३ वर तिरोडा पोलिसांच्या वाहनाला हुलकावणी देऊन पळून गेलेल्या चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल. त्याचा पोलिसांनी नवेझरी व भंडारा जिल्हा करडीपर्यंत पाठलाग करत विवेचन सुरू केले आहे.