आज दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन उप विभागीय दंडाधिकारी कार्यालयात उप विभागीय दंडाधिकारी बी. सरवनन यांनी भोकरदन तालुक्यात वाढती गुन्हेगारी पाहता एक सराईत गुन्हेगाराला दोन जिल्ह्यातून हद्दपार केले आहे, किरण पंडित याच्यावर गुन्हे पाहता त्याला जालना व बुलढाणा जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी हद्दपार केले आहे. असे आदेश त्यांनी आज त्यांच्या कार्यालयातून जारी केले आहे.