Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics

भोकरदन: तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी लावली उपस्थिती

Bhokardan, Jalna | Feb 19, 2026
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार रोजी सायंकाळी 5 वाजता भोकरदन तालुक्यातील तळणी येथे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी गावकऱ्यांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थिती लावली आहे, याप्रसंगी त्यांनी विविध मुद्द्यांवर व गावाच्या विविध विकासावर गावकऱ्यांची संवाद साधला आहे,यावेळी गावकऱ्यांच्या वतीने माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा शाल श्रीफळ घालून सत्कार करण्यात आला आहे.