Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

भोकरदन: तहसील कार्यालय येथे आमदार संतोष पाटील दानवे यांनी संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थ्यां यांचा मेळावा

Bhokardan, Jalna | Feb 20, 2026
आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदार संघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तहसील कार्यालय येथे भोकरदन तालुक्यातील व परिसरातील संजय गांधी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा आज मेळावा घेतला आहे व या मेळाव्यामध्ये त्यांनी योजनेबद्दल माहिती देत त्यांच्याशी संवाद साधला याप्रसंगी भोकरदन शहरातील व परिसरातील शेकडोच्या संख्येने लाभार्थी उपस्थित झाले होते.