Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics
Jodhpur

भोकरदन: डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महात्मा फुले स्मारक परिसरात पार पडली छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त भव्य मिरवणूक

Bhokardan, Jalna | Feb 19, 2026
आज दिनांक 19 फेब्रुवारी 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महात्मा फुले स्मारक छत्रपती शिवाजी महाराज भारत या परिसरामध्ये ढोल ताशाच्या गजरात भोकरदन शहरवासी यांनी व सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली आहे, याप्रसंगी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज माँ.जिजाऊ यांचे पारंपारिक वेशभूषा धारण करत ही मिरवणूक आज भोकरदन शहरात शिस्तीत पार पडली आहे.