सावनेर: पोलिस स्टेशन खापा अंतर्गत अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध कारवाई
Savner, Nagpur | Aug 19, 2026 पोलिस स्टेशन खापा अंतर्गत दिनांक 17 ऑगस्ट रोजी अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली यामध्ये एका व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.