पोलीस स्टेशन वडोदा अंतर्गत येत असलेल्या महालगाव शिवरात पोलिसांनी धाड टाकून 40 टन सडकी सुपारी व 4 वाहने जप्त करण्यात आल्याची घटना घडली.